Admission & Registration Forms

Entrance Examination For Exclusive NDA Coaching Facilites

Admission Highlights :

  • NDA & UPSC–aligned coaching for Maths, English & GK
  • Structured academic preparation with self-study sessions and DPPs
  • SSB readiness training by Armed Forces veterans (Leadership & OLQs)
  • Personal assessment & counselling for overall development
  • Comprehensive sports & physical conditioning meeting NDA & SSB standards

Important Information :

  • Exam Date: 25th January 2026
  • Time: 11:00 AM to 01:00 PM
  • New Batch Starts: 1st April 2026

Class XI Admission Registration :

Admissions are now open for Class XI. Interested students are requested to fill out the registration form using the link below.

प्रवेशाची ठळक वैशिष्ट्ये :

  • NDA व UPSC अनुरूप प्रशिक्षण (गणित, इंग्रजी व सामान्य ज्ञान)
  • संरचित शैक्षणिक तयारी – स्वयंअभ्यास सत्रे व DPP सह
  • सशस्त्र दलातील माजी अधिकाऱ्यांद्वारे SSB प्रशिक्षण (नेतृत्व व OLQs)
  • एकूण विकासासाठी वैयक्तिक मूल्यमापन व समुपदेशन
  • NDA व SSB मानकांनुसार क्रीडा व शारीरिक प्रशिक्षण

महत्त्वाची माहिती :

  • परीक्षेची तारीख: २५ जानेवारी २०२६
  • वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०१:००
  • नवीन तुकडी सुरू होणार: १ एप्रिल २०२६

इयत्ता अकरावी प्रवेश नोंदणी :

इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी अर्ज भरावा, अशी विनंती आहे.